-
अनेकदा महिलांना सेक्स करण्यापूर्वी लघवी करण्याचा सल्ला दिला जातो. याने यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शंसचा धोका कमी होतो असे म्हटले जाते.(photo: freepik)
-
पण खरंच महिलांना किंवा पुरुषांना सेक्स करण्यापूर्वी किंवा नंतर लघवी केल्याने फायदा होतो का? जाणून घ्या याबदल डॉक्टर काय सांगतात..(photo: freepik)
-
सेक्स करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लघवी करणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. यामागचे कारण असे की जर सेक्स करतेवेळी तुमच्या मूत्राशयात लघवी असेल तर आतमध्ये बॅक्टेरिया पोहोचतात आणि सेक्सनंतर लगेच लघवी न केल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते.(photo: file photo)
-
तर सेक्स करण्यापूर्वी लघवी करण्याचे फायदे काय आहेत: सेक्स केल्यानंतर लघवी केल्यास तुम्हाला युरिनरी इन्फेक्शनचा धोका राहत नाही. सेक्स करतेवेळी जे काही बॅक्टेरिया असतील ते लघवीवाटे सहज बाहेर पडतात.(photo: file photo)
-
जेव्हा जोडपे ऑर्गेस्मच्या जवळ असतात तेव्हा त्यांचे लक्ष लघवीकडे जाते. यामुळे त्यांना सेक्सचा आनंद पूर्णपणे अनुभवता येत नाही. त्यामुळे सेक्सच्या आधी लघवी करणे कधीही चांगले.(photo: freepik)
-
सेक्स करण्यापूर्वी तुमचे मूत्राशय रिकामी असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला सेक्सचा संपूर्ण आनंद अनुभवता येईल.(photo: frepik)
१०० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा दुर्मीळ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा; करिअर, व्यवसायात चमकेल नशीब