-
Weight According Height: देशात लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना वाढत्या वजनाची चिंता असते.
-
अनेक वेळा असंही घडतं की स्त्रिया वजन कमी करण्यासाठी एवढा प्रयत्न करतात की त्यांचे वजन किती कमी झाले आहे हे त्यांना कळतही नाही.
-
हेल्थ लाईनच्या बातमीनुसार, महिलांचे वजन त्यांच्या उंची आणि वयानुसार असले पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या तक्त्यानुसार वयानुसार आणि उंचीनुसार वजन असावे. सरकारने जारी केलेल्या तक्त्याच्या मदतीने महिला त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वजन नियंत्रित करू शकतात.
-
जर तुमची उंची ४ फूट १० इंच असेल तर तुमचे वजन वजन ४१ ते ५२ दरम्यान असायला हवे.
-
जर तुमची उंची ५ फूट असेल तर तुमचे वजन ४४ ते ५७ दरम्यान असायला हवे.
-
जर आपली उंची ५ फूट २ इंच असेल तर तुमचे वजन ४९ ते ६३ किलो या गटात असायला हवे.
-
ज्यांची उंची ५ फूट ४ इंच गटात आहे त्यांचे वजन ४९ ते ६३ किलो या दरम्यान असायला हवे.
-
५ फूट ६ इंच उंची असलेल्या महिलांचे वजन ५३ ते ६७ किलो दरम्यान असले पाहिजे.
-
५ फूट ८ इंच उंची असलेल्या महिलांचे वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असले पाहिजे.
-
६ फूट व त्याहून उंच असलेल्या महिलांची उंची ६३ ते ८० किलो दरम्यान असायला हवे.
-
जर तुमची उंची ५ फूट १० इंच असेल तर तुमचे वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असायला हवे.
-
वरील मोजमाप महिलांच्या उंचीनुसार वजनाचे आहे. पुरुषांमध्ये हे मोजमाप वेगळे असते.(all photos: file photo)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?