-
दिवसभरात भरपूर पाणी पिऊन नीना स्वतःला हायड्रेट ठेवतात. यामुळे त्यांची त्वचा तजेलदार राहते.
-
कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नीना नेहमी सनस्क्रीनचा वापर करतात.
-
नीना शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्राणायाम, योग आणि व्यायामाच्या इतर प्रकारांचा अवलंब करतात.
-
निरोगी राहण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे चालणे. चालल्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते असे नीना यांचे म्हणणे आहे.
-
नीना आपल्या दैनंदिन आहारात ताज्या भाज्या, फळे, सॅलड यांचा नियमित समावेश करतात. यामुळे त्यांची त्वचा तसेच आरोग्य निरोगी राहते.
-
नीना कधीतरी स्ट्रीट फूडही खातात. पण ते पदार्थ खाताना त्यांचं प्रमाण मर्यादित असावं असं नीना यांचं म्हणणं आहे.
-
त्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळतात.
-
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी नीना विशेष डाएटचा अवलंब करत नाही .
-
कोणत्याही पदार्थाचे ठराविक प्रमाणात सेवन करणं हा शरीर सुदृढ ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे असे नीना यांचे म्हणणे आहे. (Photo: Neena Gupta/Instagram)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स