-
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.
-
हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
हळदीमुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.
-
कोमट पाण्यात हळद घालून प्यायल्याने मेंदू तल्लख होऊन त्याची सक्रियता वाढते.
-
जेवणामध्ये हळदीचा वापर केल्याने पचनसंस्थेमध्ये सुधारणा होते.
-
हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझममध्ये वाढ होऊन वजन कमी करण्यास मदत होते.
-
आपण दिवसातून कोणत्याही वेळेस हळदीचे पाणी पिऊ शकतो.
-
पित्ताचा त्रास असल्यास हळदीचे पाणी पिणे टाळावे.
-
मधूमेह असल्यास हळदीचे पिणे टाळावे कारण हळदीतील करक्युमिनमुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक कमी होऊ शकते.
-
कारण हळदीतील करक्युमिनमुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक कमी होऊ शकते.
-
शरीरात लोहाची कमतरता असल्यास हळदीचे सेवन कमी करावे.
-
हळदीच्या पाण्याचे अनेक फायदे असले तरी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. (Photo: Pexels)
अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक