-
ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना तिचे वजन आणि आकार हे नीट तपासून घ्यावे.
-
अनेकदा छायाचित्रात लिपस्टिक मोठी दिसते परंतु मुळात ती आकाराने आणि वजनाने लहान असते.
-
लिपस्टिक खरेदी करताना तिची एक्सपायरी डेट तपासायला विसरू नका.
-
ऑनलाइन खरेदी करतेवेळी प्रत्येक उत्पादनाची माहिती वेळ काढून वाचावी.
-
वेगवेगळ्या ब्रँडनुसार लिपस्टिकचे शेड बदलतात म्हणूनच ऑनलाइन खरेदी करताना लिपस्टिकचा कोड नीट तपासून घ्या.
-
ऑनलाइन खरेदी करताना नेहमी अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
-
लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी त्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया अवश्य वाचाव्या.
-
लिपस्टिक खरेदी करण्याआधी तिच्या गुणवत्तेची माहिती करून घ्यावी.
-
ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना नेहमी त्वचेच्या अंडरटोननुसार खरेदी करावी.
-
लिपस्टिक खरेदी करताना ब्रँडची सत्यता नीट तपासून पहावी.
-
कोणत्याही किरकोळ किंवा स्थानिक वेबसाईटवरून लिपस्टिक खरेदी करू नये.
-
Photo: Pexels

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश