-
गवती चहा ही उष्कटिबंधीय वनस्पती असून आशियाई आहारात त्याचा समावेश केला जातो.
-
गवती चहातील सिट्रस घटकामुळे स्वयंपाकासोबतच अनेक वैद्यकीय दृष्ट्याही तो उपयुक्त आहे.
-
गवती चहा हा व्हिटॅमिन सी आणि इ ने समृध्द असल्याने जडलेल्या जुन्या व्याधींवरदेखील उपयुक्त ठरतो
-
गवती चहामधील अँटीऑक्सीडन्ट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.
-
जळजळ आणि शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी गवती चहाचा परिणामकारक ठरू शकतो.
-
शारीरिक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी चहामध्ये गवती चहाचा समावेश केल्यास क्षीण निघून जाईल तसेच गवती चहाच्या तेलाचा वास घेतल्यास मन आणि शरीर शांत होऊ शकतो.
-
गवती चहामध्ये अँटीमायक्रोबायल घटक समाविष्ट असून त्याने अनेक विकरांसोबत लढण्यास बळ मिळू शकते. तसेच त्वचेच्या विकारांवरदेखील उपयुक्त आहे.
-
गवती चहाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास पचनसंस्था सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा