-
ब्रिटिशांकडून आलेल्या चहाला ‘भारतीय पेय’ म्हटलं जावं इतका तो भारतीयांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे.
-
सकाळी चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस देखील सुरु होत नाही. अगदी मसाला चहापासून ते ग्रीन टीपर्यंत अनेक रूपात चहाचा आस्वाद घेतला जातो.
-
उपाशी पोटी घेतलेल्या चहाने शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकतं.
-
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने अपचनासारखे पोटाचे विकार होऊ शकतात.
-
चहामधील कॅफेनमुळे बरेचदा चिंताग्रस्त प्रवृत्तीत वाढ होऊ शकते तसेच अनियमित झोपेसारखे आजार ही उद्भवू शकतात.
-
वारंवार चहा प्यायल्याने दात पिवळे होण्याची शक्यता असते.
-
सतत चहा प्यायल्याने शरीरावर त्याचा डाययुरेटिक परिणाम होतो आणि यामुळे लघवीला जाण्याचे प्रमाण वाढू शकते.
-
वारंवार लघवीला जाण्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डीहायड्रेशन होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू