-
हल्ली अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला की अनेक गोष्टींवर बंधनं घालावी लागतात.(Photo: Pexels)
-
पण अशा वेळी काही सोप्या गोष्टींचा रोजच्या जीवनात अवलंब केल्यास फायदा होऊ शकतो.(Photo: Pixabay)
-
योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करावे. प्रथिनांचे अतिप्रमाणात सेवन टाळावे.(Photo: Pexels)
-
जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे. फॅट्सची गुणवत्ता ओळखून आहारात सोया तेल, भुईमूग तेल, सूर्यफूल तेल अशा वनस्पतीजन्य फॅट्सचा वापर करावा.(Photo: Pexels)
-
तूप, बटर अशा प्राण्यांच्या दुधापासून बनणाऱ्या फॅट्सचा वापर टाळावा.(Photo: Pexels)
-
आहारात साखरेऐवजी कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा.(Photo: Pexels)
-
दूध, फळे, आणि भाज्या यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.(Photo: Pexels)
-
दूध, पालेभाज्या या कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.(Photo: Pexels)
-
सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोडियमचे आहारातील प्रमाण कमी करावे.(Photo: Pexels)
-
तळलेले पदार्थ तसेच फास्ट फूड टाळावे. तसेच मद्याचे सेवनही टाळावे.(Photo: Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo: Pexels)
-
(Photo: Pexels)
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार