-
वेगवेगळे पदार्थ एकत्र करून खायचे असा ट्रेंड हल्ली फूड ब्लॉगर्समुळे सर्वत्र प्रचलित झालाय.(Photo: Freepik)
-
थांबा! विचार न करता कोणतेही पदार्थ एकत्र करून खाल्यास शरीराला नुकसान होऊ शकते. (Photo: Freepik)
-
मद्य आणि अँटीडिप्रेसंट, पेनकिलर अशी औषध घेणं टाळावं, त्यांचे एकत्र सेवन केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. (Photo: Freepik)
-
कच्च मांस आणि अंडी एकत्र खाऊ नयेत. (Photo: Freepik)
-
त्यातील सालमोनेला, इ.कोली आणि कॅम्पिलोबॅक्टरसारख्या बॅक्टरीयांमुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. (Photo: Freepik)
-
दूध प्यायल्यावर लगेच फळे खाणे टाळावे. (Photo: Freepik)
-
फळातील आम्लधर्मीय गुण आणि दुग्धजन्य पदार्थांचे एकत्रीकरण झाल्यास त्याने अपचन होऊ शकतं. (Photo: Freepik)
-
मद्य आणि एनर्जी ड्रिंक्स हे एकत्र करून पिणं टाळावे. (Photo: Freepik)
-
एनर्जी ड्रिंकमधील कॅफेनची मद्यासह सरमिसळ झाल्यास त्यातून विषबाधा देखील होऊ शकते. (Photo: Freepik)
-
दूध आणि अँटिबायोटिक्स एकत्र घेणं टाळावे कारण त्यामुळे पोटदुखी, पचनसंस्थेत बिघाड हे त्रास होऊ शकतात. (Photo: Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo: Freepik)
-
(Photo: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा