-
‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मधून पदार्पण केलेली अनन्या पांडे तिच्या हाय फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. काळ्या बॉडीसूट आणि हाय बनमध्ये अनन्या सुंदर दिसतेय.(Photo: Ananya Panday/Instagram)
-
तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि त्याच रंगाचा कॉर्सेट टॉप अनन्यावर खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
स्वरोवस्की डिनरसाठी अनन्याने ऑल ब्लॅक लूकची निवड केली होती आणि त्यावर पारदर्शक खड्याचे दागिने परिधान केले होते. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
तपकिरी बॉडीकॉन ड्रेस आणि त्याला साजेशी बॅग असा कीप इट सिम्पल लूक तिने केला होता. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
अनन्या ऑफ व्हाईट कलरच्या भरजरी लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
ऑफ शोल्डर फेदर मिनी ड्रेसमधील अनन्याच्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडलीय. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
डेनिम ऑन डेनिम अशा एव्हरग्रीन लूकमध्ये अनन्या भन्नाट दिसतेय. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
काळ्या आणि सफेद सूटमध्ये अनन्याचा बॉसी लूक चाहत्यांना भारीच आवडलाय. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
निळ्या रंगाच्या मिडी बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनन्य कमालीची हॉट दिसतेय. (Photo: Ananya Panday/Instagram)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक