-
हल्ली अनेकांमध्ये वजन वाढीची चिंता भेडसावत असताना दिसून येतं.
-
वजन वाढलं की त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
-
वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.
-
आहारातील कर्बोदकांचे प्रमाण कमी करून त्याजागी प्रथिनयुक्त आहार घेतल्यास वजन कमी होऊ शकते.
-
जेवताना एकाचवेळी भरपूर न खाता थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यास कॅलरीजचं एकूण प्रमाण आटोक्यात राहून त्याने वजन कमी होण्यास मदत होते.
-
मांस, मच्छी, अंडी अशा प्रथिनांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास फार काळ भूक लागत नाही आणि त्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
फळे,भाज्या, धान्य, उपयुक्त फॅट्स यांचा समावेश असलेलं मेडिटरेनिअन डाएट वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
-
जास्त प्रमाणात फॅट्स, कमी प्रमाणात कर्बोदके यांचं समीकरण असलेलं केटो डाएट वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा