-
चित्रपटसृष्टीत काम करताना शारीरिक स्वाथ्य निरोगी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. (Photo: Freepik)
-
स्वतःला फिट ठेवण्यासाठी कलाकार व्यायामासोबतच विशिष्ट डाएटचादेखील अवलंब करत असतात. (Photo: Freepik)
-
या डाएटचा भाग असलेल्या इंटरमिटेन्ट फास्टिंगचा अनेक कलाकारांच्या आयुष्यात समावेश असल्याचे दिसून येते. (Photo: Freepik)
-
इंटरमिटेन्ट फास्टिंग म्हणजे दिवसभरात ठरवून दिलेल्या वेळेतच आहार घ्यायचा, इतरवेळी भुकेलेले राहायचे. (Photo: Freepik)
-
टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. (Photo:Tiger Shroff/Instagram)
-
टायगर इंटरमिटेन्ट फास्टिंग करतो आणि त्यामुळे तो बराच काळ उपाशी राहू शकतो. (Photo:Tiger Shroff/Instagram)
-
४९ वर्षीय मलायका अरोरा अत्यंत फिटनेस फ्रिक असून तिच्या आयुष्यात व्यायाम आणि पौष्टिक आहाराला फार महत्व आहे. (Photo:Malaika Arora/Instagram)
-
मलायका रोज सायंकाळी ७ ते ८च्या दरम्यान जेवते. काहीही न खातादेखील ती बराचवेळ काम करू शकते. (Photo:Malaika Arora/Instagram)
-
कॉमेडियन भारती सिंगचे वजनदेखील काही काळापूर्वी जास्त होते पण कालांतराने तिने व्यायाम आणि योग्य आहाराने ते बरेच आटोक्यात आणले. (Photo:Bharti Singh/Instagram)
-
भारतीनेही इंटरमिटेन्ट फास्टिंगची निवड करून १५ किलोंपर्यंत वजन घटवले होते. (Photo:Bharti Singh/Instagram)
-
अभिनेता वरुण धवन फिटनेस फ्रिक असून त्याच्या डाएटमध्ये इंटरमिटेन्ट फास्टिंगचा समावेश आहे. (Photo:Varun Dhavan/Instagram)
-
वजन कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी वरुण दिवसातील १४-१५ तास काहीच खात नाही. (Photo:Varun Dhavan/Instagram)
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार