-
निरोगी नितळ कांती ही अनेकांची इच्छा असते आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपण त्वचेवर करत असतो.
-
नितळ त्वचा मिळ्वण्यासाठी महागड्या सौंदरप्रसाधनांवर अमाप पैसे खर्च केले जातात.
-
त्वचेसाठी कृत्रिमपेक्षा नैसर्गिक वस्तू वापल्यास अधिक फायदेशीर ठरते.
-
दररोज घरात वापरले जिन्नस त्वचेसाठी फार उपयुक्त असतात.
-
टोमॅटो ही फळभाजी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
-
तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मुरमांची चिंता सतावते कारण चेहऱ्यावरील सिबम त्वचेची छिद्र बंद करतात.
-
टोमॅटो हा यावर उत्तम उपाय असून टोमॅटोमुळे त्वचेतील छिद्रे उघडतात आणि मुरमे कमी होऊ शकतात.
-
टोमॅटोच्या गरामध्ये कोरफडीचा गर मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावले असता त्वचा मुळापासून स्वच्छ होते तसेच हायड्रेटेड राहते.
-
टोमॅटोच्या रसाचा वापर चेहरा स्वच्छ होण्यासाठी तसेच तजेल कांतीसाठी करू शकता.
-
त्वचा टॅन झाली असेल तर तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही टोमॅटो उपयुक्त ठरतो.
-
टोमॅटोचा रस, हळद, आणि दह्याचं मिश्रण त्वचेला लावल्यास त्वचेचा टॅन निघू शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं