-
हार्ले डेव्हिडसनने त्यांची नवी बाईक लाँच केली आहे. त्या बाईकचं नाव हार्ले डेव्हिडसन X350 असं आहे. (सर्व फोटो सौजन्य-ट्विटर)
-
हार्लेच्या या बाईकची चीनच्या बाजारातली किंमत ३३००० युआन इतकी आहे, भारतीय बाजारात ही किंमत ३ लाख ९३ हजार इतकी आहे
-
हार्ले डेव्हिडसनने त्यांची ३५० सीसीची बाईक आणली आहे. चीनच्या बाजारात ही बाईक उपलब्ध आहे.
-
हार्ले डेव्हिडसन हा मोटरसायकल ३५० सीसीची आहे. या बाईकमध्ेय पॅरलल ट्विन इंजिनचा वापर करण्यात आला आहे
-
हार्ले डेव्हिडसन चा लुक स्पोर्ट्स स्टार XR1200X पासून प्रेरित आहे असं वाटतं, भारतात ही बाईक डिसकंटीन्यू करण्यात आली आहे
-
या बाईकमध्ये LED हेडलँप आणि टेल लँप देण्यात आला आहे
-
१३.५ लीटर क्षमता असलेली पेट्रोल टाकी या बाईकमध्ये देण्यात आली आहे
-
हार्ले डेव्हिडसन बाईकचा हा लुक अत्यंत स्पेशल आणि खास आहे. रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ही बाईक लाँच करण्यात आली आहे

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”