-
अंडरवेअर स्वच्छ न धुतल्यास उन्हाळयात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आज आपण अंडरवेअर स्वच्छ करण्याचे काही सोपे फंडे पाहणार आहोत जेणेकरून पुरळ, घाम, चट्टे येणे असे त्रास तुम्ही दूर ठेवू शकाल.
-
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकूनही अंडरवेअर इतर कपड्यांसह धुवू नका.
-
अंडरवेअर इतर कपड्यांसारखी अधिक स्ट्रॉंग साबण लावून धुण्याची गरज नाही. त्यापेक्षा बेसिनमध्ये कोमट पाण्यात डिटर्जंटसह ३० मिनिटं भिजवून ठेवा
-
अंडरवेअर सुकवताना दोन स्वच्छ टॉवेलमध्ये ठेवून हळू पिळून घ्या
-
बॅक्टेरिया दूर करण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंटसह ब्लीच वापरा. रंग जाण्याची भीती असल्यास फॅब्रिक सॉफ्टनर वापरू शकता.
-
डिटर्जंट काढून टाकण्यासाठी निदान दोन वेळा पाणी बदला.
-
अंडरवेअरवर धूळ टाळण्यासाठी घरातच वाळत घाला. घरात सुद्धा सॉफ्ट रश्शीवर किंवा जिथे हलके ऊन लागू शकते तिथे वाळत घाला. किचनजवळ अंडरवेअर वाळत घातल्यास यावर तेलाचे मसाल्याचे डाग पडू शकतात.
-
अंडरवेअर घालण्याआधी शक्य झाल्यास इस्त्री करून मग वापरा
-
अंडरवेअर घालण्याआधी शक्य झाल्यास इस्त्री करून मग वापरा

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल