-
What Is The Full Form of BRA: अलीकडे टोचणाऱ्या वायर्स व पट्ट्यांच्या जागी महिलांच्या कम्फर्टचा विचार करून बनवलेल्या वेगवेगळ्या ब्रा च्या स्टाईल बाजारात उपलब्ध आहेत.
-
मात्र कितीही वेगळे प्रकार आले तरी काही वेळा आपल्यासाठी कोणती साईझ व कसा प्रकार योग्य आहे हे ही अनेक महिलांना माहित नसते.
-
सुरुवातीला ब्रा ही एकाच मापाची बनवली जात होती जी स्ट्रॅप्स वापरून कमी जास्त घट्ट व सैल करता येऊ शकत होती.
-
यामुळे महिलांना होणारा त्रास लक्षात घेता १९३० मध्ये S. H. Camp कंपनीने पहिल्यांदा ब्राच्या कप साईजचा अविष्कार केला वेळेनुसार यामध्ये A ते D असे विविध प्रकार बाजारात आले.
-
ब्रा (BRA) हा सध्या प्रचलित शब्द असला तरी हा एक शॉर्ट फॉर्म आहे. १८९३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ईवनिंग हेराल्ड पेपरमध्ये पहिल्यांदा हा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता. १९०४ पर्यंत हा शब्द चांगलाच प्रचलित झाला होता.
-
१९०७ मध्ये Vogue मॅगझीनने पुन्हा एकदा ब्रा या शब्दाचा मूळ शब्द म्हणजेच Brassiere (brassière) हा आपल्या मॅगझीनमध्ये प्रिंट केला होता.
-
सुरुवातीला ब्रा या शब्दाचा मूळ अर्थ हा लहान मुलांचे अंडरशर्ट (टीशर्ट- शर्टच्या आत घालण्याचे वस्त्र) असा होता. जो नंतर महिलांचे अंतर्वस्त्र अशा अर्थाने वापरण्यात आला होता.
-
ब्रा या शब्दाचा फुल फॉर्म आहे ब्रेस्ट रेस्टिंग एरिआ. याशिवाय ब्रा च्या विविध प्रकारानुसार सुद्धा त्याची नावे पुढे बदलत गेली
-
मात्र केवळ संकोच बाळगून आजही जगातील ८० टक्के महिला या चुकीच्या साईझच्या ब्रा परिधान करतात.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन