-
प्रियांका चोप्रा आज ४१ वर्षांची झाली आहे. प्रियांकाने दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिचा फॅशन सेन्सही उत्तम असतो. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंगही खूप आहेत. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
प्रियांका चोप्रा सतत उत्साहित असते. तिला नव्या गोष्टी करण्यात जास्त रस असतो. सातत्याने प्रयोगशील राहत ती स्वतःला अपडेट करत असते.(फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
ती नेहमीच काहीतरी हटके करत असते. कपड्यांच्या बाबतीतही ती वैविध्यपूर्ण फॅशन ट्राय करते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
आमच्या देसी मुलीला प्लंगिंग नेकलाइन्स आणि उच्च स्लिट्स देखील आवडतात. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
तिला दागिने आणि रत्ने देखील आवडतात. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
प्रियांका फक्त कपडेच नाही तर हेअरस्टाइल आणि मेकअपमध्येही बरेच प्रयोग करून पाहते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
सोशल मीडियावर तिचे जगभरातील फॅन्स आहेत. बॉलिवूडसह ती हॉलिवूडमध्येही सक्रिय असल्याने तिला सतत अपडेट राहावं लागतं.(फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
मोनोटोन्समध्येही ती तितकीच सुंदर दिसते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
तुम्हाला प्रियांकाचा कोणता लूक जास्त आवडला? (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई