-
रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी नोटीस करतात (Photo : Pexels)
-
तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाही. (Photo : Pexels)
-
या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते. त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
अनेकदा स्त्रिया भावनिक व्यक्तीच्या शोधात असतात. पुरुषांचे भावनिक नसणे स्त्रियांना आवडत नाही. स्रियांना नेहमी त्यांच्या भावना समजून घेणारा पार्टनर हवा असतो. (Photo : Pexels)
-
नात्यात जर नकारात्मकता असेल तर नाते फार काळ टिकत नाही. सतत नकारात्मक विचार करणारे पुरुष महिलांना आवडत नाही. (Photo : Pexels)
-
स्त्रिया नेहमी जबाबदार पार्टनरच्या शोधात असतात. पुरुषांचे अधिक जबाबदार असणे स्त्रियांना खूप आवडते. (Photo : Pexels)
-
स्त्रिया नेहमी जबाबदारीची जाणीव असणाऱ्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. जे पुरुष कोणतीही जबाबदारी गंभीरतेने घेत नाही, अशा पुरुषांपासून स्त्रिया दूर राहतात. (Photo : Pexels)
-
कोणतेही नाते प्रेम, विश्वास, काळजी आणि समजूतदारपणावर टिकून असतात. जेव्हा या गोष्टीची कमतरता भासते तेव्हा
टॉक्सिक रिलेशनशिप दिसून येते. (Photo : Pexels) -
काही पुरुषांना इतरांना दोष देण्याची सवय असते. असे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. जर पुरुष कोणत्याही गोष्टीसाठी वारंवार पार्टनरला दोष देत असेल, तर स्त्रिया अशा पुरुषांपासून दूर राहतात.(Photo : Pexels)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक