-
प्रत्येकाला स्वच्छता असलेल्या घरात राहावेसे वाटते. अनेक जण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा वेळ मिळेल तशी स्वच्छता करतात. (Photo : Loksatta)
-
अनेकदा घर स्वच्छ करताना आपण स्विच बोर्ड स्वच्छ करणे विसरतो आणि मग तो काळा पडतो आणि घाणेरडा दिसतो. (Photo : Loksatta)
-
जर स्विच बोर्ड काळा पडला असेल, तर तुम्ही या खास ट्रिक वापरून स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. (Photo : Loksatta)
-
बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. लिंबू आणि एक चमचा बेकिंग सोडा याद्वारे तुम्ही काळा पडलेला स्विच बोर्ड चमकवू शकता. (Photo : Loksatta)
-
त्यासाठी लिंबूचे दोन तुकडे करा आणि लिंबूच्या एका भागाला बेकिंग सोडा लावा आणि त्याद्वारे स्विच बोर्ड घासा. तुमता स्विच बोर्ड झडक्यात स्वच्छ होईल. (Photo : Loksatta)
-
जर तुम्हाला स्विच बोर्ड स्वच्छ करायचा असेल, तर आणखी एक सोपा उपाय आहे. नेल पॉलिश रिमूव्हरच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. (Photo : Loksatta)
-
नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये ॲसिटोन नावाचे रसायन असते; जे कोणत्याही प्रकारचे डाग रिमूव्ह करण्यास मदत करते. (Photo : Loksatta)
-
टूथपेस्टमध्ये सोडियम बायकार्बोनेट असते; ज्यामुळे कोणतेही डाग सहज स्वच्छ होतात. (Photo : Loksatta)
-
टूथपेस्ट वापरूनही तुम्ही काळा झालेला स्विच बोर्ड चमकवू शकता. (Photo : Loksatta)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?