-
भारतीय जेवणात दह्याचा सर्वाधिक वापर केला जातो. दही हे आरोग्याच्यादृष्टीने खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये पौष्टीक घटक आहेत. त्यामुळे दह्याचे सेवन चांगले आहे. (Photo : Freepik)
-
श्रीकृष्णाला सुद्धा खूप दही आवडायचे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला दही, दही भाताचा नैवद्य दाखवला जातो. (Photo : Freepik)
-
श्रीकृष्णाला आवडणाऱ्या दह्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
दही खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)
-
ज्या लोकांच्या केसांमध्ये कोंडा असतो त्यांनी केसांच्या मूळांशी दही लावल्यास कोंडा कमी होतो. (Photo : Freepik)
-
सध्या वजन वाढीची समस्या खूप वाढली आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर दही तुमच्यासाठी उपयुक्त आहे. (Photo : Freepik)
-
स्किनसाठीसुद्धा दही तितकेच फायदेशीर आहे. फेसपॅकमध्ये दही मिसळून लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो. (Photo : Freepik)
-
दही खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी आवर्जून दही खायला पाहिजे. (Photo : Freepik)
-
याशिवाय ज्या लोकांना दही खाल्ल्यानंतर सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांनी दह्यामध्ये थोडे मीठ टाकावे आणि त्यानंतर दह्याचे सेवन करावे. (Photo : Freepik)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती