-
पोळी हा आपल्या भारतीय आहारातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणात पोळ्यांचा समावेश असतो. (Photo : Freepik)
-
पोळी-भाजी हा तर अनेक लोकांचा मुख्य आहार आहे. गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी पोळी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. कारण- पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. (Photo : Freepik)
-
दररोजच्या आहाराचा महत्त्वाचा घटक असलेल्या पोळीला इंग्रजीत काय म्हणतात; तुम्हाला माहीत आहे का? जर तुमचे उत्तर ‘चपाती’ किंवा ‘रोटी’ असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Freepik)
-
कारण- इंग्रजीत पोळीला एका वेगळ्याच नावाने संबोधले जाते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
बऱ्याचदा पोळीला इंग्रजीत ‘रोटी’ किंवा ‘चपाती’ म्हणतात; पण हे इंग्रजी शब्द वाटतात का? पण ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पोळीसाठी चपाती हा शब्द वापरण्यात आला आहे. (Photo : Freepik)
-
इंटरनेटवर सर्च केल्यावर पोळीसाठी अनेक इंग्रजी शब्द सापडतील. चपाती, रोटी, ब्रेड, इंडियन ब्रेड, फ्लॅट ब्रेड, टॉर्टीला (tortilla) इत्यादी नावांनी पोळीला इंग्रजीत संबोधले जाते. (Photo : Freepik)
-
पोळीला इंग्रजीत टॉर्टिला म्हटले जाते. अनेक देशांमध्ये पोळीला टॉर्टिलाच म्हणतात. (Photo : Freepik)
-
टॉर्टिला ही उत्तर अमेरिकेतील मेक्सिको येथे बनवली जाणारी पातळ व गोलाकार पोळी असते; जी मक्यापासून बनवली जाते. पण, आता टॉर्टिला गव्हाच्या पिठापासूनही बनवली जाते. (Photo : Freepik)
-
टॉर्टिला हा इंग्रजी शब्द अनेकांना माहिती नाही. त्यामुळे अनेक भारतीय इंग्रजीत पोळीला चपाती किंवा रोटी म्हणतात. (Photo : Freepik)
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच