-
चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणतेही डाग नसतात.
-
पुरळ, जखमा इत्यादींमुळे चेहऱ्यावरील डाग येतात. ते दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत.
-
गुलाबपाणी किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा रस चेहऱ्यावर लावला असता त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होऊ शकते.
-
औषधी गुणधर्मांनी समृद्ध कोरफड त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्वचेवर वापरण्यासाठी प्रथम कोरफडीचे पान घ्या आणि ते कापून घ्या आणि त्यातील गर चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज
-
हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरावरील जखमा भरण्यास व चेहऱ्यावरील डाग दार करण्यास मदत करतात.
-
कांद्याचा अर्क केवळ चेहऱ्यावरील डागच नाही तर शरीरावरील इतर डागही बरे करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
-
चेहर्यावरील काळे दाग दूर करण्यासाठी अनेक उत्पादने वापरली जातात. (Freepik)
-
बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. (Freepik)