-
डार्क चॉकलेट म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना आवडणारा गोड पदार्थ.
-
डार्क चॉकलेटमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी गुणकारी आहेत.
-
डार्क चॉकलेट हे खोकल्यावरदेखील गुणकारी आहे.
-
चॉकलेटबाबत संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार चॉकलेट खाल्ल्याने खोकला कमी होऊ शकतो.
-
अगदी जुन्या खोकल्यावरही डार्क चॉकलेट गुणकारी औषध म्हणून उपयुक्त ठरते.
-
नॅशनल हेल्थ सर्व्हिसने ब्रिटेनमध्ये वैद्यकिय चाचणी केली होती.
-
डार्क चॉकलेटमध्ये विशिष्ट घटक असतात. त्याचे रोज सेवन केल्यास फायदा होतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच