Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
उत्तर प्रदेशच्या ‘या’ जिल्ह्याला म्हणतात स्वित्झर्लंड, जाणून घ्या काय आहे खास कारण?
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा विंध्य आणि कैमूर डोंगरांनी वेढलेला आहे, त्यामुळे येथील हिरवळ आणि धबधबे स्वित्झर्लंडसारखे दिसतात. १९५४ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्रचे सौंदर्य पाहून त्याचे नाव ‘भारताचे स्वित्झर्लंड’असे ठेवले.
Web Title: Sonbhadra district of uttar pradesh is called switzerland of india it was named by pandit jawaharlal nehru jshd import snk
संबंधित बातम्या
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
Bachchu Kadu : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच