-
लसूणचा उपयोग स्वयंपाकात आणि औषधींमध्ये केला जातो. लसूण फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच फायदेशीर आहे. शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला लसणाची लागवड करतात. (Photo : Freepik)
-
आपण सहसा बाजारातून लसूण विकत आणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या लसणाची तुम्ही घरच्या घरी लागवड करू शकता. (Photo : Freepik)

होय, प्लास्टिक बाटलीचा वापर करून तुम्ही लसणाची शेती करू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
सुरुवातीला पाण्याची प्लास्टिक बाटली घ्या. या बाटलीचे तोंड लहान असल्यामुळे ते कापावे, जेणे करून लागवड करण्यास सोपी जाईल. (Photo : Freepik)
-
बाटलीत स्वच्छ माती टाका. मातीची गुणवत्ता चांगली असणे खूप गरजेचे आहे; तरच पुढे फायदा दिसून येईल. जर मातीत छोटे-मोठे दगड असतील तर रोपटे वाढणार नाही (Photo : Freepik)
-
बाटलीत माती टाकल्यानंतर त्यावर लसणाच्या पाकळ्या टाका. लक्षात ठेवा की, लागवड करताना लसणाच्या पाकळीची मुळाकडील बाजू मातीच्या दिशेने लावावी आणि पाकळीची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. (Photo : Freepik)
-
लसणाची पाकळी मातीत पेरल्यानंतर त्यावर पुन्हा माती टाकावी. दररोज थोडे थोडे पाणी टाकावे. (Photo : Freepik)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार