-
तिखट हिरव्या मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. मिरचीचा वापर जेवणात अधिक प्रमाणात केला जातो…कोणत्याच पादर्थाला मिरची घातल्याशिवाय चव येत नाही. (फोटो – freepik)
-
मिरची जेवणाला तिखट आणि मसालेदार बनवते. भाज्या असोत, डाळी असोत किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक डिश स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. (फोटो – freepik)
-
तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणात आपण वापरत असलेल्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोनपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? (फोटो – freepik)
-
चला तर याबद्दल जाणून घेऊयात. रव्या आणि लाल मिरच्या या दोनपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? (फोटो – freepik)
-
त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते. (फोटो – freepik)
-
हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. (फोटो – freepik)
![Green Chilli Or Red Chilli Which One Is Healthier](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/11/green-2-4.jpg?w=830)
![Green Chilli Or Red Chilli Which One Is Healthier](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/11/green-red-3.jpg?w=830)
![Green Chilli Or Red Chilli Which One Is Healthier](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/11/green-6.jpg?w=830)