-
आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि चेहराही चमकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. (फोटो – freepik)
-
विशेषत: मुली आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. (फोटो – freepik)
-
अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. (फोटो – freepik)
-
अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. (फोटो – freepik)
-
पण याच्या सालीमध्ये सौंदर्य वाढवण्याचे अनेक गुणधर्म असतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. (फोटो – freepik)
-
तुमच्या चेहऱ्याचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही बीटरूटपासून फेस पॅक बनवू शकता. (फोटो – freepik)
-
बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणतो. यामुळे त्वचेली पोषण मिळते आणि त्वचा चमकते. (फोटो – freepik)
-
बीटरूटची साल धुवून स्वच्छ पाण्यात काही तास भिजवून ठेवा. यानंतर त्यात थोडे गुलाबजल टाकून ते पाणी स्प्रे बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे पाणी आपण दररोज टोनर म्हणून वापरू शकता. (फोटो – freepik)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं