-
चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या वजनवाढीच्या अनेक समस्या समोर येत आहे. वाढलेलं वजन कसं कमी करावे, ही खूप मोठी समस्या असते. (Photo : Freepik)
-
खूप प्रयत्न करुन किंवा डाएट करुन काही जण वजन कमी करता पण चेहऱ्यावरील अतिरीक्त चरबी मात्र कमी होत नाही. (Photo : Freepik)
-
आज आपण चेहऱ्याची अतिरिक्त चरबी कशी कमी करायची, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
न्युट्रिशनिस्ट गुंजन यांनी या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo : Freepik)
-
या व्हिडीओमध्ये त्यांनी चेहऱ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत. (Photo : Freepik)
-
कमी कॅलरीयुक्त आणि जास्तीत प्रोटिनयुक्त आहार घ्या. (Photo : Freepik)
-
चांगली झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या, पोटावरील चरबी कमी करा. (Photo : Freepik)
-
जर तु्म्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावर दृढ राहा. एकदा तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली तर तुम्हाला आपोआप जॉ-लाइन बाहेर आल्यासारखे वाटेल. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही सडपातळ असाल पण तुमची हनुवटी दुप्पट असेल तर जबड्याभोवती अतिरिक्त चरबी निर्माण होते पण या टिप्सच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता. (Photo : Freepik)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”