-
आपल्या देशात सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. (Photo : Freepik)
-
तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कॉफी पिता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Freepik)
-
अनेक जण दिवसभर दोन तीन कप कॉफी आवडीने पितात तर काही लोकांना सफरचंद सुद्धा खायला आवडते. पण सकाळी उठल्यानंतर कॉफी प्यावी की सफरचंद खावे? (Photo : Freepik)
-
कॉफी किंवा सफरचंद यापैकी कशाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo : Freepik)
-
या व्हिडीओमध्ये त्यांनी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे की सफरचंद खावे, याविषयी सविस्तर सांगितले आहे. (Photo : Freepik)
-
न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल व्हिडीओत सांगतात, “तुम्ही कॉफी पिता की सफरचंद खाता? कॉफी पिऊ नका तर त्याऐवजी सफरचंद खा. (Photo : Freepik)
-
सफरचंदमध्ये कॅफीन नसते पण यात नॅचरल शुगर असते ज्यामुळे आपण सकाळी लवकर उठतो. (Photo : Freepik)
-
नॅचरल शुगर दिवसभर आपल्याला ऊर्जा देते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (Photo : Freepik)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता