-
स्किन आयसिंग फायदे: प्रत्येकाला आपला चेहरा आवडतो. अनेकजण आपला चेहरा चमकदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
-
चेहऱ्यावर पुरळ आणि पिंपल्स येऊ नयेत याची काळजी आपण घेतो.
-
चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
-
चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे माहित आहेत का? चेहऱ्यावर बर्फ लावल्याने अनेक फायदे होतात.
-
चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी बर्फ खूप गुणकारी आहे.
-
चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्या कमी होतात.
-
तसेच चेहऱ्यावर बर्फ लावल्याने निरोगी चमकदार त्वचेसाठी रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते.
-
चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने मुरुमे आणि डाग कमी होतात.
-
बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील जळजळ कमी होण्यासही मदत होते.
New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल