-
हातांच्या सौंदर्यात लांब आणि सुंदर नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हाताच्या लांब नखांवर रंगीबेरंगी नेलपॉलिश म्हणजे काही औरच. र नखांची इच्छा असते.(फोटो : Freepik)
-
परंतु कधीकधी नखे जास्त प्रमाणात तुटतात आणि पिवळी पडतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. (फोटो : Freepik)
-
पण तुम्हाला माहित आहे का की नखे पिवळी पडणे हे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकते? हे शरीरातील काही समस्यांचे लक्षण देखील असू शकते. (फोटो : Freepik)
-
अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चला, या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जीवनसत्त्वांमुळे नखे पिवळी होऊ शकतात. (फोटो : Freepik)
-
नखे पिवळी पडणे हे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकते. जीवनसत्व B-१२ हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असते. (फोटो : Freepik)
-
त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी एक म्हणजे नखे पिवळसर होणे. शरीरातील व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण कमी झाले की त्याचा परिणाम नखांवरही होतो. (फोटो : Freepik)
-
कधीकधी नखांच्या कडांवर क्रॅक देखील दिसतात. अशावेळी व्हिटॅमिन बी-१२ ची सप्लिमेंटेशन आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
व्हिटॅमिन बी-१२ रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे हिमोग्लोबिन तयार करण्यात उपयुक्त आहे, जे आपल्या शरीराला ऑक्सिजन देते. (फोटो : Freepik)
-
जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे नखे पिवळी होऊ शकतात. जर या पोषक तत्वांची कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला किंवा योग्य आहार नक्की घ्या.(फोटो : Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल