-
निरोगी राहण्यासाठी शरीरात निरोगी रक्त असणे अतिशय आवश्यक आहे.
-
रक्ताभिसरण सुरळीत असल्यास अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी मदत होऊ शकते.
-
शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
-
ताज्या हिरव्या पालेभाज्या खाव्यात, यामध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात.
-
टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि लोह शरीरातील रक्त सुधारते.
-
आहारात लसूणचा समावेश केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते.
-
आंबट फळांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर तेज येते तसेच रक्त स्वच्छ होते.
-
गाजर खाल्ल्यास शरीरातील रक्त वाढते तसेच यात लोहाचे प्रमाणही मुबलक असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…