-
थंडीच्या दिवसात बरेच लोक व्यायाम करणे टाळतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचं आहे. हिवाळ्यात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, हिवाळ्यात बाहेर व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. व्यायाम करायला तुम्ही जेव्हा घराबाहेर जाता. तेव्हा कपड्यांची योग्य निवड करा. जेणेकरून थंड हवामानात तुमचे वाऱ्यापासून संरक्षण आणि शरीर देखील उबदार राहील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. व्यायाम करताना वेळोवेळी पाणी प्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. बाहेर वर्कआउट करायला जाताना थंडीपासून डोकं, कान यांचे संरक्षण करण्यासाठी टोपी, हातमोजे. तसेच पायात चांगले शूज किंवा बूट घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. थंडीत व्यायाम करण्यापूर्वी स्वतःला वॉर्म करणे अत्यंत महत्वाचे आहे ; जेणेकरून तुमचे शरीर सक्रिय राहील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. तुमच्या स्नायूंना आराम देण्यासाठी व्यायामानंतर शरीर स्ट्रेच करणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन