-
तोंडात एखादा फोड येणे किंवा अल्सर होणे याला आपण बोली भाषेत तोंड येणं असे म्हणतो. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तर आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ; जे तुम्हाला या वेदनांपासून अराम देऊ शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
२. ५-६ लवंग भाजून स्वच्छ सुती कापडात बांधून लहान पोटली तयार करा. या पोटलीच्या मदतीने तोंड आलं आहे तिथे शेक द्या. लवंगाचे तेल त्यावर लावा आणि झोपी जा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. तुरटीची थोडीशी पूड करून त्यात ग्लिसरीनचे २-३ थेंब टाका. कापसाच्या मदतीने तयार केलेली पेस्ट तोंड आलं आहे तिथे लावा. थोड्या वेळाने मिठाच्या पाण्याने गुळण्या करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन