-
हिवाळ्यात काय खावे, काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांना मनात येतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास सर्दी, खोकला असे आजार होतील अशी अनेकजणांना शंका असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, प्रमाणात केळी खाल्याने आरोग्यासाठी सुद्धा तितकीच फायदेशीर ठरते. केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर केळी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आदी आवश्यक पोषक घटक असतात. हे पोषक घटक शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी योगदान देतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळ्यातील फायबर पचनास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हिवाळ्यात हाडांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे केली खाल्याने हाडे बळकट करण्यास फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळी हे नैसर्गिक उर्जेचे स्त्रोत म्हणून काम करतात. दुपारच्या वेळी त्यांचे सेवन केल्याने हिवाळ्यात तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बर्याच लोकांना झोपेची समस्या असते. तर यावर उपाय म्हणून संध्याकाळी एक किंवा दोन केळी खाल्ल्यास तुम्हाला रात्रभर चांगली झोप लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
(टीप : अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “ते कालही…”