-
लहान मुलांना चांगल्या आरोग्यासाठी दूध हे आवर्जून देण्यात येते. मात्र दूध नक्की कोणते वापरावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तर शेळीचे दूध सुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. शेळीचे दूध लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरते. तर आज आपण शेळीचे दूध पिण्याचे काही फायदे जाणून घेऊ. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
शेळी हिरवी पाने, औषधी वनस्पती, झुडुपे, गवत खास असल्यामुळे तिच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
शेळीच्या दुधात असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शेळीच्या दुधात ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी ऍसिडस् मुबलक प्रमाणात असतात ; जे निरोगी त्वचेसाठी योगदान देतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
शेळीच्या दुधामुळे पचनशक्ती तर वाढतेच. पण, हृदयरोगासाठी कारणीभूत असणाऱ्या कोलेस्टेरॉलची साठवण शरीरामध्ये कमी करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शेळीच्या दुधातील मॅग्नेशियम आणि झिंकचे समृद्ध स्त्रोत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
शेळीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण तीन टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे हे दूध पचण्यासाठी अतिशय हलके असते. (फोटो सौजन्य: @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”