-
काही लोकांना नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायला आवडतो. आठ-नऊ तास नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय असावा, असे अनेकांना वाटते. हल्ली तरुण मुले मुली नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे वळताना दिसून येतात. (Photo : Freepik)
-
बहूतेक लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची उत्सूकता असते पण नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा, हे मात्र सुचत नाही. तुम्हालाही नवा व्यवसाय सुरू करायचा आहे का? तर टेन्शन घेऊ नका. आज आपण वेगवेगळ्या सर्वात चांगल्या व्यवसायांविषयी जाणून घेऊ या. यामुळे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सोयीस्कर नवीन व्यवसाय सुरू करायला मदत होईल. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुम्ही महिन्याला १ लाख रुपये कमावू शकता. (Photo : Freepik)
-
सोशल मीडियावर व्यवसायासंदर्भात वेगवेगळ्या आयडिया देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या चांगल्या २५ व्यवसायाच्या आयडिया सांगितल्या आहेत.या आयडिया अत्यंत सोयीस्कर आहेत ज्या तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात चांगला मार्ग दाखवू शकतात. (Photo : Freepik)
-
१. बांधकाम व्यवसाय २. फोटोग्राफी ३. डिजे साउंड व्यवसाय ४. टेन्ट हाउस व्यवसाय ५. इंटीरियर डेकोरेटर व्यवसाय (Photo : Freepik)
-
६. फास्ट फूड व्यवसाय ७. अगरबत्तीचा व्यवसाय ८. कार्ड प्रिंटीग व्यवसाय ९. कोचिंग क्लास व्यवसाय १०. ड्राय क्लिनिंग व्यवसाय (Photo : Freepik)
-
११. शिवणकाम १२. ई- कॉमर्स व्यवसाय १३. कपड्यांचा व्यवसाय १४. भाजीपाला विक्री व्यवसाय १५. कारपेन्ट्री व्यवसाय (Photo : Freepik)
-
१६. प्लंबिंगचा व्यवसाय १७. लॅपटॉप आणि संगणक रिपेअरींगचा व्यवसाय १८. मोबाईल रिपेअरींगचा व्यवसाय १९. इलेक्ट्रॉनिक दुकान २०. टिव्ही रिपेअरींगचा व्यवसाय (Photo : Freepik)
-
२१. एसी रिपेअरींगचा व्यवसाय २२. वाहन रिपेअरींगचा व्यवसाय २३. ऑटो स्पेअर पार्ट्स चे दुकान २४.घड्याळचे दुकान २५. ऑनलाईन फॉर्म भरुन देण्याचा व्यवसाय (Photo : Freepik)
-
या २५ व्यवसायाच्या आयडियांवरुन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसेल असा व्यवसाय निवडू शकता. या व्यवसायाच्या मदतीने तुम्हाला महिन्याला जवळपास एक लाख रुपये कमवता येईल. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”