-
शेंगदाण्यामध्ये सर्वात जास्त १०० टक्के प्रथिने असतात.
-
शेंगदाण्यामध्ये फक्त ॲमिनो ॲसिड्स कमी प्रमाणात असतात.
-
शेंगदाणे पित्तकर असल्यामुळे सहसा ते भाजून उकडूनच खावेत.
-
तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी शेंगदाण्याचा वापर कमी प्रमाणात करावा.
-
अनेकजणांना शेंगदाण्याची ॲलर्जी असते.
-
अशा व्यक्तींनी शेंगदाणे खाणे टाळावे.
-
दम्याचा त्रास असणाऱ्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे.
-
जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास जठरातील पित्त वाढून आम्लता वाढते व त्यामुळे आम्लपित्त, अपचन, छातीत व पोटात जळजळ होणे व तीव्र डोकेदुखी, मळमळ अशा स्वरूपाचा त्रास होऊ शकतो.
-
शेंगदाणे भिजत घालून मोड आणून खाल्ल्यास त्रास कमी होऊन ते सहज पचतात व त्यातील पोषणमूल्य व ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे दुपटीने वाढतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels आणि Unsplash)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल