-
बहुतेक लोकांना जेवणानंतर आंबट ढेकर येणे आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास सुरु होतो. पचनाशी संबंधित या समस्येला ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux) असेही म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ऍसिड रिफ्लक्समुळे लोक त्यांच्या आवडत्या गोष्टी खाणे टाळू लागतात.पण, अन्न खाणे टाळणे हा या समस्येवरचा उपाय नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर आज आपण काही घरगुती उपाय पाहुयात जे ऍसिड रिफ्लक्स या समस्येपासून तुम्हाला आराम देतील. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आंबट ढेकर येत असल्यास तुम्ही पुदिन्याची काही पाने चावून खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट थंड राहिल आणि जळजळ होण्याची समस्याही दूर होईल.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ताक प्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात पुदिन्याची पानेही टाकू शकता. ताक पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर ठरते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
याशिवाय बडीशेप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यानेही या समस्येपासून आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आंबट ढेकर आणि छातीत जळजळ या समस्येवर मुलेठी खूप फायदेशीर ठरते. ते चघळल्याने तुम्हाला लवकरच आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आंबट ढेकर येत असल्यास काहीतरी गोड खा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तसेच जेवणाची वेळ चुकवू नका आणि रात्री उशिरा जेवण टाळा. (फोटो सौजन्य: @Freepik )

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल