-
तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना त्वचेच्या अनेक समस्यांना ( स्किन प्रॉब्लेम्स) सामोरे जावे लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अनेकजण तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. कारण – यामुळे चेहऱ्यावर मुरूम येतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चला तर तेलकट त्वचेची काळजी घेण्याचे उपाय पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिवसातून एकदा किंवा दोनदा चेहरा धुण्याची सवय लावा. विशेषतः सकाळी उठल्यानंतर आणि व्यायाम केल्यानंतर लगेच चेहरा धुवा.त्यामुळे त्वचेची समस्या उद्भवत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमच्यासाठी योग्य मॉइश्चरायझर निवडा. यासाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. मॉइश्चरायझर वापरल्याने चेहऱ्यावरील छिद्रे ब्लॉक होतात. ज्यामुळे त्वचेवर जास्त तेल दिसत नाही आणि त्वचा हायड्रेट राहते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मॉइश्चरायझर नंतर टोनरचा उपयोग करा. याच्यामुळे चेहऱ्याची पीएच पातळी संतुलित राहते आणि त्वचेवर जास्त तेल दिसत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दररोज मेकअप करणे टाळा आणि आठवड्यातून एकदा स्टीम घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याव्यतिरिक्त आहाराचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होत असतो. त्यामुळे जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं