-
Kitchen jugaad video: बहुतांश घरांमध्ये सिलिंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलिंडर ठेवण्यात येते. हा सिलिंडर लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे तो वजनाला फार जड असतात. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
स्वयंपाकघरात सिलिंडर जिथे ठेवला जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. डाग कुठेच चांगले दिसत नाहीत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
पण त्यातही किचनमधील सिलिंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते. किचनच्या लादीचा रंग पांढरा असेल तर यावर हे डाग अधिक उठून दिसतात. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलिंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचनमधील सिलिंडरचे डाग घालविण्यासाठी तुम्ही सोप्या हॅक्सचा वापर करा.(फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला सिलिंडर टिकली लावायची आहे. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सिलिंडर टिकली कशाला? तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. (फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही सिलिंडर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी टिकलीच्या पाकिटाचा वापर करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला टिकलीच जुनं जे तुम्ही वापरत नाहीये असं पॅकेट घ्यायचं आहे.(फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
त्यानंतर हे रिकामं पाकीट तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेऊन सिलिंडर सहजपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकवून नेऊ शकता. यामुळे टाईल्सवर रेघोट्या पडणार नाहीत आणि सिलिंडर सरकवून नेणं सोपं होऊ शकेल.(फोटो: @amystrendytips यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”