-
तूप हे जेवणाची चव वाढवते आणि याचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्व हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे तर आपल्याला माहिती आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, रात्री झोपण्यापूर्वी पायाचे तळवे आणि पायाच्या बोटांवर तूप लावणे सुद्धा खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
चला तर जाणून घेऊ रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावण्याचे फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावल्याने रक्ताभिसरण वाढते. तसेच त्वचा सुद्धा खूप चमकदार दिसते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तुपाने मालिश केल्यास मानसिक शांती मिळते. डोकेदुखी, थकवा, तणाव इत्यादीपासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुपाची मालिश पायाच्या तळव्यांना केल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासून देखील आराम मिळतो. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांवर तुपाने मालिश केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुम्ही नियमितपणे तळव्यांची मालिश करून रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
तूपामध्ये असणाऱ्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे टाचांच्या भेगा समस्या दूर करण्यास देखील मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik )

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…