-
आपल्या अनेक सवयी असतात त्या कधी आपल्यासाठी चांगल्या असतात तर कधी त्याचे परिणाम वाईट ही ठरू शकतात. (photo:unsplash)
-
मात्र, काही सवयींमुळे आपल्या शरीरातील उर्जा किंवा ताकद कमी होऊ शकते. जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत. (photo:freepik)
-
झोप अपूर्ण राहण्याच्या सवयीमुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. (photo:unsplash)
-
नियमित 7-8 तास झोप मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. (photo:freepik)
-
सकाळचा नाश्ता वगळल्याने शरीरातील बल्ड शुगरची पातळी कमी होऊ शकते. (photo:freepik)
-
दिवसाच्या सुरुवातीला पौष्टिक नाश्ता करणे महत्त्वाचे आहे. (photo:freepik)
-
शारीरिक व्यायामाची सवय नसल्यामुळे थकवा येऊ शकतो. (photo:unsplash)
-
नियमित किमान ३० मिनिटे चालणेदेखील खूप मदत करू शकते. (photo:unsplash)
-
पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू शकते. (photo:freepik)
-
दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेट राहणे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. (photo:freepik)
-
जास्त तणावामुळे ही तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकतात. (photo:freepik)
-
तुम्ही मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान देखील करू शकता. (photo:freepik)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण