-
अनेक जण उपवासाला साबुदाणा खिचडी खात नाही. त्यांना थंडगार पेय किंवा फळे खायला आवडतात. (Photo : freepik)
-
थंडगार पेयांमध्ये बरेच पर्याय आहे. तुम्ही उपवासाला थंडगार पेये पिऊ शकता. उपवासादरम्यान थंडगार पेयाचे सेवन करणे, अधिक चांगले आहे. (Photo : freepik)
-
तुम्ही दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. ही लस्सी घरच्या घरी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
साहित्य – दही (घट्ट असावेत), दह्याची साय, दुध, साखर, सुका मेवा (Photo : Pexels)
-
घट्ट दहीमध्ये दुध घालावे (Photo : Pexels)
-
त्यात साखर घालावी आणि मिक्समध्ये घुसळून घ्यावे. (Photo : Pexels)
-
हे मिश्रण ग्लासमध्ये भरावे आणि त्यावर दह्याची साय टाकावी. (Photo : Pexels)
-
आवडीनुसार सुका मेवा टाकावा आणि केशर घालावी. (Photo : freepik)
-
थंडगार लस्सी तुम्ही सर्व्ह करू शकता. (Photo : freepik)

Champions Trophy 2025: एकट्या भारतासाठी सर्व देशांचा दुबई प्रवास; सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी थेट ICC ला विचारला जाब!