-
नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असे पोषक तत्व आढळतात ; जे अनेक समस्यांवर फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाचे पाणी पोटॅशियम, सोडियम आणि कार्बोहायड्रेट्ससह इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पण, त्याच्या सेवनाने अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाच्या पाण्याचे जास्त सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी नारळ पाण्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत किडनीच्या रुग्णांना त्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाच्या पाण्यात कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास डायरियाची समस्या होऊ शकते. यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे डायरिया होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. कारण यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या तसेच अनेक पचनसंस्थेशी संबंधित विकारही होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

Pune Rape Case Updates Today : “माझी चूक झाली, माझ्या मुलाला जपा”, अटक होण्याआधी दत्तात्रय गाडे गावकऱ्यांना काय म्हणाला?