-
१. नमिता थापर
नमिता थापर, एमक्युअर फार्मास्युटिकल्सची [Emcure pharmaceuticals] कार्यकारी संचालक आहे. तिचे नेट वर्थ हे ६०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
२. अमित जैन
अमित जैन , कार देखोचे सीईओ आणि सह संस्थापक आहेत. त्यांचे नेट वर्थ हे २,९०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
३. विनिता सिंग
विनिता सिंग शुगर कॉस्मॅटिक्सची सह संस्थापक आणि सीईओ आहे. तिचे नेट वर्थ हे ३०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
४. रितेश अग्रवाल
रितेश अग्रवाल ओयो रूम्सचे फाउंडर आणि सीईओ आहेत. त्याचन्हे नेट वर्थ १६,००० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
५. पियुष बन्सल
पियुष बन्सल लेन्सकार्ट कंपनीचे सह संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ ६०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
६. दीपिंदर गोयल
दीपिंदर गोयल झोमॅटोचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ २,०३० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
७. अमन गुप्ता
अमन गुप्ता बोट कंपनीचे सह संस्थापक आणि सीएमओ आहेत. त्यांचे नेटवर्थ ७०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram] -
८. अनुपम मित्तल
अनुपम मित्तल शादी डॉट कॉम कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ १८५ कोटी रुपये इतके आहे.[Photo credit – Instagram]

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक