-
आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केस गळण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये केसांना योग्य पोषण न मिळणं, प्रदूषण, अयोग्य आहार, आणि मुख्य म्हणजे तणाव. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे केसांची ही समस्या दूर करण्यासाठी फक्त शॅम्पू आणि कंडिशनर पुरेसे नाहीत. तर तणाव कमी करण्यासाठी पुढील काही गोष्टी करण्याचीही अंत्यत गरज आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ध्यान करणे – ध्यान तणाव कमी करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. तणाव कमी झाल्यामुळे तुमची केस गळनेही कमी होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
योगा करा – योगा केल्याने तुमच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे तणाव कमी होतो आणि केस गळणेही कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
निरोगी अन्न खा – प्रथिने, जीवनसत्त्वे, हेल्दी फॅट्स आणि आणि संतुलित आहार घेणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे तणाव कमी होऊन केस गळणेही कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
झोप – तणाव कमी करण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. तणावामुळे होणारी केस गळती कमी करण्यासाठी योग्य वेळेत झोपणे महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमच्या टाळूची मालिश करा – तुमच्या टाळूची मालिश केल्याने तणाव पातळी कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स