-
त्वचा तेलकट असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्वचेवर मुरूम व बारीक पुरळ येतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
त्यामुळे अनेकदा दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, तेलकट त्वचेची समस्या टाळण्यासाठी तेलकट पदार्थ खाणे टाळावे. अशावेळी तुम्ही कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करायला हवा याची यादी पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
फळ – संत्री, सफरचंद आणि ॲव्होकॅडो यासारखी फळे तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. या फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत ; जी तुमच्या त्वचेचे आरोग्य राखण्यास आणि मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ब्रोकोली, लेटय़ुस सारख्या भाज्या तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहेत. या भाज्यांचे सेवन केल्यास त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मसूर – मसूर हे प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. मसूरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ; जे मुरुम टाळण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या त्वचेला पोषण देतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गाजर – गाजरात अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आणि बीटा कॅरोटीनचं प्रमाण अधिक असते ; जे तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवतात, त्वचेची जळजळ कमी करून मऊपणा वाढविण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील तेल कमी करण्यास मदत करून मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
संपूर्ण धान्य : संपूर्ण धान्य म्हणजे ज्यात ज्वारी, तांदूळ, गहू धान्यांनपासून बनविलेले पदार्थ. हे मॅग्नेशियमने समृद्ध असतात आणि शरीरासाठी उपयुक्त ठरतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख