-
उन्हाळ्याच्या उष्ण तपमानामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणमण होऊ शकतात. जसे की अतिरिक्त उनामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकतं.
-
उन्हाळ्याच्या उष्ण तपमानामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणमण होऊ शकतात. जसे की अतिरिक्त उनामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकतं.
-
उन्हाळ्यात सनटॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता आणि सनटॅन कमी करण्यासाठी फेस-पॅक वापरू शकता. दुपारच्या वेळी तुम्ही बाहेरची कामं टाळू शकता कारण दुपारी बाहेर जास्त उष्णता असते.
-
उन्हाळ्यात सनटॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता आणि सनटॅन कमी करण्यासाठी फेस-पॅक वापरू शकता. दुपारच्या वेळी तुम्ही बाहेरची कामं टाळू शकता कारण दुपारी बाहेर जास्त उष्णता असते.
-
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे, उष्णतेचा परिणाम त्वचेवर अधिक होतो आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपलस, त्वचा कोरडी पडणे आणि त्वचा टॅन होऊ शकते.
-
या उष्ण हवामानात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही फळांचे रस पाहू शकता हे डीहायड्रेशन वाढवते आणि शरीरातील उष्णतेमुळे झालेल्या विषारी पदार्थ कमी करते.
-
या वाढत्या उष्ण हवामानात तुम्ही कोणत्याही प्रकारचे जंक फूड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे पाहिजे कारण यामुळे तुमच्या पचनक्रियेला आणखीन त्रास होऊ शकतो.
-
उन्हाळ्यात जेवण खाण्यापूर्वी तुम्ही हात धुण्याकडे लक्ष दिले पाहिजे कारण उन्हाळ्यात आपल्या हातांना खूप घाम येत ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.
-
उन्हाळ्यात उष्ण हवामानाचा परिणाम आपल्या रक्त दाबावर देखील होऊ शकतो आणि यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
-
(photos:Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण