-
आपण आपल्या त्वचेच्या काळजीसाठी बऱ्याच कोरियन स्कीन केअर टिप्स फॉलो करत असतो आणि या टिप्सचे परिणाम आपल्या त्वचेवर उत्तम पद्धतीने दिसतात.
-
तुम्ही केसांच्या वाढीसाठी देखील काही कोरियन टिप्स फॉलो करू शकता, या टिप्स तुमच्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत.
-
तुम्ही केसांवर ‘जिनसेंग’या कोरियन वनौषधीचे वापर करू शकता. केसांवर जिनसेंगचा हेअर मास्क वापरल्यावर तुमचे केस गळणे कमी होऊ शकतात.
-
तुम्ही तुमच्या केसांवर टीट्री ऑइल लाऊ शकता. टीट्रीमुळे तुमचे केस निरोगी राहतात आणि केसांचा कोंडा कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
-
केसांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हर्बल टीचे सेवन करू शकता जसे की ग्रीन टी आणि हिबिकस टी हे तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
-
तुमच्या रोजच्या आहाराचे परिणाम तुमच्या आरोग्यासह केसांवर देखील होते. तुम्ही केसांच्या वाढीसाठी तुमच्या आहारात ‘बायोटिन’ समृद्ध अन्न समाविष्ट करू शकता हे नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीस मदत करते.
-
तुम्ही केसांवर कोणत्याही प्रकारचे केमिकल प्रोडक्टस टाळले पाहिजे कारण यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.
-
तुमच्या केसांना हायड्रेशन देण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांवर कोरफडचा हेअर मास्क लावू शकता.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(photos : Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण